My blog space
Words have power. ‘Mi Boltoy’ is the space where I use the power of words to express my thoughts, opinions, beliefs and expressions.
Mi Boltoy – My Blog
Words have power. ‘Mi Boltoy’ is the space where I use the power of words to express my thoughts, opinions, beliefs and expressions.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुसरीकडे लोकशाहीची हत्या
शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहातील काळ्या मातीशी नाते सांगणारा प्रत्येक आमदार आग्रही होता. सुरुवातीला बी.जे.पी. चे आमदार देखिल आंदोलनात सामिल झाले. नंतर काय झाले माहित नाही. पण, आम्ही मात्र पहिल्या दिवसापासून जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार...
नामांतर
प्रचंड मोठ्या बलिदानानंतर साकार झालेल्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा उद्या 14 जानेवारी रोजी 23 वा वर्धापन दिन. नामांतर लढ्यात शहिद झालेल्या, घरदार, उभ्या शेतातील जोमदार पीक जाळली गेल्यानंतरही कच न खाणाऱ्या तमाम भीमसैनिंकाना कोटी कोटी अभिवादन. कदाचित येणाऱ्या...
“RBI’s Credibility Crisis”
In a written reply to parliamentary committee on economic affairs, Reserve Bank of India (RBI) has admitted that it received an “instruction” from government of India for demonetisation and subsequently it acted upon it. Obviously this is an infringement of RBI’s...
आर.बी.आय.ची स्वायत्तता धोक्यात.
आर्थिक व्यवहरांसंबधी स्थापन करण्यात आलेल्या संसदिय समितीसमोर अखेर रिजर्व बँक ऑफ इंडियाने निश्चलनीकरणासंबंधी सरकारकडून आदेश मिळाल्याची व त्यानुसार कार्यवाही केल्याची कबूली लेखी उत्तराद्वारे दिली. हे सरळसरळ रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असून संपूर्णतः...
Fatal Romance with Fascism
Last night an economist friend spoke to me at length about a book titled “Rise and Fall of American Productivity” by Robert Gordon. The book is currently making waves in USA. Gordon is a macro economist and professor of social sciences at Northwest University. The 76...
भावनांचा खेळ आणि पैशांचा तमाशा
सध्या व्हॉट्सअपवर मोदी समर्थक आणि मोदी विरोधक अशा दोन्ही गटांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोटो कमेंट्स, विनोद, सटायर, ग्राफीकल विनोद, व्हिडीओ वायरल होते आहे. मी ते कायम काळजीपूर्वक वाचतो. एखादी पोस्ट जर योग्य वाटली आणि तर्काला धरून असली तर ती फॉरवर्डही करतो परंतू जर...
Playing with Money and Emotions
The influx of pro and anti Modi posts – comments, jokes, satires, graphs, videos – on WhatsApp is huge these days. I take a habitual precaution of reading them carefully before forwarding it. In case I find them in bad taste, vulgar, personal and derogatory, I quickly...
क्रांती ज्योती
विद्येविना मती गेली । मतीविना गती गेली ।। नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।। वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले।। म्हणायला गेलं तर तीन ओळी, एक अखंड. पण विचार म्हणून ही अक्षरं एकत्रित वाचली तर त्याच ओळी अखंड क्रांतीची मशाल बनून उभ्या ठाकतील....
फिडेल कॅस्ट्रो नावाचं वादळ !!!!
अमेरिकेच्या साम्राज्यवादी राजकारणाला तब्बल सहा दशकांहून अधिक काळ यशस्वी आणि कडवं आव्हान देणाऱ्या आणि क्युबन क्रांतीचे जनक फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झाल्याची बातमी जेव्हा इंटरनेटवरून कळाली तेव्हा आधी विश्वासच बसला नाही. कारण याआधीही फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाच्या...
सलाम संविधान …..भारतीय संविधान चिरायु होवो !!!
सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, भारत स्वतंत्र झाला आणि लगोलग भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. पण ते पूर्ण सत्य नाही. भारतीय संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया हा फार पूर्वीपासूनच म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासूनच सुरू झालेली होती. पण अधिकृत सुरूवात...